ग्रुप ग्रामपंचायत बऱ्हाणपूर

सन २०११ च्या जनगणनेनुसार गावाची एकूण लोकसंख्या सुमारे ३५२२ असून त्यापैकी सुमारे १६९७ पुरुष व १८२५ महिला आहेत, तसेच ० ते ६ वयोगटातील बालकांची संख्या सुमारे ६३४ इतकी आहे. गावात सुमारे ६७० कुटुंबे राहतात. प्राथमिक शिक्षणासाठी शाळा उपलब्ध असल्या तरी साक्षरता दर तुलनेने कमी आहे. येथे आदिवासी व स्थानिक परंपरा जपल्या जातात आणि सण-उत्सव मोठ्या उत्साहात साजरे केले जातात. ग्रामपंचायत गावातील पाणीपुरवठा, रस्ते, स्वच्छता आणि इतर मूलभूत सुविधांची जबाबदारी सांभाळते. नैसर्गिक वातावरण, साधे जीवन आणि पारंपरिक संस्कृती ही बऱ्हाणपूर गावाची मुख्य वैशिष्ट्ये आहेत.

लोकसंख्येची माहिती

 
क्रमांकक्षेत्रतपशील
१
एकूण लोकसंख्या
6100
२
पुरुष लोकसंख्या
3010
३
महिला लोकसंख्या
3090
४
०–६ वर्षे वयोगटातील लोकसंख्या
 

उपलब्ध पायाभूत सुविधा

क्रमांकसुविधा प्रकारउपलब्ध (होय/नाही)संख्यारस्त्याने जोडलेले (होय/नाही)
१ग्रामपंचायत कार्यालयहोय१होय
२प्राथमिक आरोग्य केंद्र (PHC)होय 

1 

होय 
३उपकेंद्र (Sub Center)होय

1

होय
४अंगणवाडीहोय

13 

होय
५प्राथमिक शाळाहोय9 होय
६माध्यमिक शाळाहोय2 होय
७उच्च माध्यमिक शाळानाही 0नाही  
८महाविद्यालय / व्यावसायिक केंद्रनाही 0नाही 
९समुदाय भवन (Community Hall)होय 4होय 
१०स्वस्त दर दुकान (PDS)होय2 होय
११श्मशानभूमी / स्मशानभूमीहोय4 नाही
१२इंटरनेट / मोबाईल टॉवरहोय2नाही
१३सीएससी केंद्र (CSC Center)होय1होय

प्रशासकीय संरचना

ग्रामपंचायत बँक माहिती

खाते नाव: ग्रामपंचायत बऱ्हाणपूर

बँकेचे नाव : ठाणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक लिमिटेड

शाखेचे नाव:बऱ्हाणपूर 

अकाउंट नंबर : 005100300000138 

आई एफ एस सी कोड : TDCB0000051

पत्ता : ग्रामपंचायत बऱ्हाणपूर
ता. -पालघर, जि. – पालघर (  )